भाजीपाला लागवड
by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
🗂️ Productivity
Features भाजीपाला लागवड
भाजीपाल्याची लागवड कशी व का केली जाते ?
त्याची पद्धती कशी ?
भाजीपाला लागवड नियोजन कसे करावे त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते कीटकनाशके बाजारपेठ प्रक्रिया उद्योग इत्यादी बाबी असे अनेक प्रश्न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात.
अशा प्रश्नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तुम्हाला ज्या भाजीपाल्या विषयी जाणून घ्यायचे आहे त्याच्यावर क्लिक करा भाजीपाला लागवड भाजीपाल्याची लागवड कशी व का केली जाते ?
त्याची पद्धती कशी ?
भाजीपाला लागवड नियोजन कसे करावे त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते कीटकनाशके बाजारपेठ प्रक्रिया उद्योग इत्यादी बाबी असे अनेक प्रश्न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात.
अशा प्रश्नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तुम्हाला ज्या भाजीपाल्या विषयी जाणून घ्यायचे आहे त्याच्यावर क्लिक कराअळू लागवडअळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.अळू, सुरण लागवडअळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.आधुनिक शेतीची कार्यपद्धतिपूर्व मशागत करताना नांगरणी,दोन वेळा वखरणी करावी.
पुसा नसदार,देशी,चैताली,को-१,कोकण हरिता,फुले-सुचेता इत्यादि शिफारसीत वाणचे एकरी २ किलो बियाणे वापरावे.उन्हाळी घेवडा आणि गवारउन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा.औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोगभाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोपयोगी वस्तूंमध्ये वापरण्यात येतात ज्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा, प्रत, आणि एकंदरीत गुणात्मक वाढीसाठी उपयोग होतो .कांदाया विभागात कांदा या कंद भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे.कांदा साठवणुकीचे करा नियोजनकांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते.
चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी.
चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी.
चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.काकडीया विभागात काकडी या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.काकडी लागवडकाकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी.
जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.कारली व दोडकाया विभागात कारली आणि दोडका या वेलवर्गीय पिकाविषयी माहिती दिली आहे.कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत.कारले लागवडकारली हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते.कुकर्बिटेसीया कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे.
फळे बहुधा खाद्य असून काहींची फळे, फुले व पाने भाजीकरिता वापरतात.
पडवळ, भोपळा, काकडी, कलिंगड, खरबूज इ.
मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत.कोंथिंबीरया विभागात कोथिंबीर या पिकाविषयी माहिती दिली आहे.कोथिंबिर लागवडया पिकास थंड हवामान मानवते.
अति पर्जन्यमान व आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास कोथिंबिरीची वर्षभर लागवड करता येते.कोथिंबिरीची लागवडव्यापारीदृष्ट्या कोथिंबिरीची लागवड सुधारित पद्धतीने करणे फायद्याचे ठरते.
या पिकास थंड हवामान मानवते.कोबीकोबीचा गड्डा ही त्या वनस्पतीची खूप मोठी कळी असल्याने ती अनेक जाड मांसल पानांची बनलेली असते.
तिचा सॅलड, उकडून, लोणचे, सूप करून अशा विविध स्वरूपात उपयोग करतात.कोबी व फूलकोबीया विभागात कोबी आणि फूलकोबी या पिकाविषयी माहिती दिली आहे.कोबीवर्गीय फळभाज्यांवरील रोगांचे नियंत्रणकोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर (फुलकोबी), नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल स्प्राउट, टरनिप यासारख्या पिकांचा समावेश होतो.गवारया विभागात गवार या शेंग भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.गाजरया विभागात गाजर या कंदभाजी लागणारे लागणारे हवामान, जमीन, सुधारित जाती, हंगाम, लागवड पद्धत, खते आणि पाणी व्यवस्थापन, कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण इ.गाजराची लागवडउत्तम निचरा होणारी असावी.
जमिनीची आम्ल-विम्लता 6.5 असल्यास पिकाची वाढ उत्तमरीत्या होते.गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची...मी रब्बी हंगामासाठी कांद्याची गादीवाफ्यावरच रोपवाटिका तयार करतो.
रब्बी हंगामासाठी पुणे फुरसुंगी या स्थानिक जातीचे घरचेच बियाणे निवडतो.
पारंपरिक पद्धतीने एकरी तीन किलो बियाणे लागते.
हे.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the भाजीपाला लागवड in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above